जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रायगड, दि. २७ (जिमाका): रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड जिल्हा हा 32-रायगड … Continue reading जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश